Diwali Wishes in Marathi | मराठीत दिवाळीच्या शुभेच्छा
“Diwali Wishes in Marathi” या संचामध्ये मराठी भाषेतील दिवाळी उत्सवाशी संबंधित संस्मरणीय शुभेच्छा आणि शुभेच्छा आहेत. यात आनंद, समृद्धी, प्रकाश आणि उत्सवाचा मूड तयार करण्याच्या शुभेच्छा आणि प्रत्येकजण हा महत्त्वाचा सण साजरा करत असताना त्यात समाविष्ट आहे. मराठीतील या शुभेच्छा एखाद्याची संस्कृती स्वीकारण्याचा आणि भाषा साजरी करणाऱ्यांपर्यंत दिवाळीचा आनंद पसरवण्याचा एक सुंदर मार्ग आहे.

Best 100+ Diwali Wishes in Marathi | मराठीतील 100+ दिवाळीच्या शुभेच्छा
दिवाळी हा प्रकाशाचा एक शाही सण आहे जो झिओन आणि रंग आणतो. सामान्यतः असे दिसून येते की Diwali Wishes in Marathi अधिक आकर्षक असतात कारण त्यांना एक विशिष्ट स्पर्श असतो जो लोकांना एकत्र करू शकतो. “दीपावलीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळीचा आनंद तुमचे जीवन उजळून निघो आणि तुमचे घर उजळेल. ” पुढील मराठी शब्दांचा अर्थ ‘आशा’ आहे: “ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रेम, हशा आणि मिठाईच्या बादल्यांनी चमकणारी दिवाळीच्या शुभेच्छा. "दिवाळी पार्टीच्या वेळी आनंद आणि सकारात्मकतेने भरलेल्या पार्टीची गरज ते दर्शवते. उत्सवादरम्यान प्रकाश आणि उत्सवाच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी लोक अशा Diwali Wishes in Marathi शेअर करतात. यामुळे उत्सवाची प्रेरणा वाढते आणि समाजातील लोकांना एकत्र आणले जाते. दिवाळी हा दिव्यांचा आणि फटाक्यांनी भरलेला सण नाही तर त्यात मनापासून, शुभेच्छांच्या रूपात येणारा प्रकाश देखील असतो आणि तो सण अधिक खास बनवतो.
- 1. Diwali Wishes in Marathi
- 2. Special Diwali Wishes in Marathi
- 3. Diwali Wishes in Marathi 2023
- 4. Diwali Wishes in Marathi 2022
- 5. Laxmi Pujan Diwali Wishes in Marathi
- 6. Diwali Wishes in Marathi Quotes
- 7. Diwali Wishes Quotes in Marathi
- 8. Shubh Diwali Wishes in Marathi
- 9. Best Diwali Wishes in Marathi
- 10. Diwali Wish in Marathi
- 11. Diwali Wish in Marathi Text
- 12. Diwali Wishes in Marathi Text
- 13. Diwali Wishes in Marathi Text Message
- 14. Diwali Wishes in Marathi WhatsApp Status
- 15. Diwali Wishes for Wife in Marathi
- 16. Diwali Laxmi Puja Wishes in Marathi
- 17. Diwali Wishes in Marathi for Girlfriend
1. Diwali Wishes in Marathi
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
🪔दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!🪔
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🪔🪔
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔
साजरा करायचा आहे,
सुरक्षित आणि सार्थक
आनंद मिळवायचा आहे.
स्वच्छ भारत आणि सुंदर
निसर्गाला कायम ठेवायचं आहे.
आपल्यांची मिळो साथ,
आनंद मिळो जगभरातून,
देवाकडून मिळो भरभराट,
हीच मनापासून आहे इच्छा
दिवाळीसाठी खास.🪔
2. Special Diwali Wishes in Marathi
सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले
सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प
परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास
त्याला करू मिळून पार.
दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.🪔
आतिषबाजी करतो आपल्या
दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो,
यंदा भेटूया सारे आणि
दुःखांना करूया असंच दूर,
🪔🪔सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔🪔
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
3. Diwali Wishes in Marathi 2023
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा"">"धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा"
आपण सर्व मिळून हा
पवित्र सण साजरा करूया,
कारण आज सर्व सणामधील सर्वात
मोठा सण दिवाळी आहे
आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा"
">"दिव्यांच्या लख प्रकाशाने
उजळलेली आजची रात्र आहे,
आपण सर्व मिळून हा
पवित्र सण साजरा करूया,
कारण आज सर्व सणामधील सर्वात
मोठा सण दिवाळी आहे
आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा"
या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद
लक्ष्मी पूजन, नरक चतुर्थी आणि
दिवाळी पहाटेच्या मनपूर्वक शुभेच्छा"
">दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा
दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा
"दिवाळी आहे पर्व सुखांचं, प्रकाशाचं
लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं
या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद
लक्ष्मी पूजन, नरक चतुर्थी आणि
दिवाळी पहाटेच्या मनपूर्वक शुभेच्छा"
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून जावो,
लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!"
">दिपावलीच्या हार्दिक शभेच्छा
दिपावलीच्या हार्दिक शभेच्छा
"लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून जावो,
लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!"
लक्ष्मीपूजनाच्या पावन
पर्वावर उघडेल भाग्याचं दार,
दिवाळी आणि लक्ष्मीपूजन शुभेच्छा २०२३"">दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा
दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा
"दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश,
संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन
पर्वावर उघडेल भाग्याचं दार,
दिवाळी आणि लक्ष्मीपूजन शुभेच्छा २०२३"
4. Diwali Wishes in Marathi 2022
5. Laxmi Pujan Diwali Wishes in Marathi
दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती..
लक्ष्मीपूजनच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखाचे दीप उजळू दे..
लक्ष्मीच्या पावलांनी,
घर सुख-समृद्धीने भरू दे..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
लक्ष्मी येईल घरोघरी..
भक्तीभावे होईल लक्ष्मीपूजन,
घर चैतन्याने जाईल भरून..
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा..!
6. Diwali Wishes in Marathi Quotes
7. Diwali Wishes Quotes in Marathi
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
🪔🪔शुभ दिवाळी!🪔🪔
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
🪔दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !🪔
नको पैश्यांची उधळण..
क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी,
नको आयुष्यभराची चणचण..
नको कर्ण कर्कश आवाज..
अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा,
राखा शुद्ध पर्यावरण..
गोर गरिबांना मिठाई वाटून..
हाच संदेश देतो तुम्हाला,
दिवाळी शुभेच्छांमधून..
🪔दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!🪔
8. Shubh Diwali Wishes in Marathi
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ⚡️⭐️
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा
एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!">स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.🪔
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
🪔शुभ दीपावली🪔
9. Best Diwali Wishes in Marathi
नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला
मिळो पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न,
नवे क्षितीज,
मिळत राहो
पावलो पावली
आपणास….!!!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….!!!!
सुख समृद्धीचे किरणे येती घरी,
तुम्हाला जे जे हवे आहे ते ते सर्व मिळो याच आपणास
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
सुख शांती आणि समृद्धीचा दरवळ दरवळत राहो मनात
फुलांच्या वेलीप्रमाणे बहरत राहो आयुष्यातील प्रत्येक क्षण
आपणास दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….!!!!
समृद्धी आणि स्नेहाचं आयुष्य
उजळत राहो लख्ख लख्ख
दिव्यांनी समृद्धीचा स्नेह
नांदो तुमच्या अगंणी..!!
!!!!….दिपावलीच्या मनापासून शुभेच्छा….!!!!
मोठ्यांचा मिळो आशिर्वाद, आपल्यांची मिळो साथ,
लक्ष्मी मातेकडुन मिळो आपणास समृद्धीची
भरभराट याच आपणास “दिपावलीच्या मनापासून
शुभेच्छा..!!
दीप जळत राहो, मनल मन मिळत राहो,
आयुष्यात सुख-शांतीची पहाट यावी
दिव्यांचा हा सण तुमच्या आयुष्यात आनंदआणो
सोनेरी किरणे आणो. सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंदी आनंद नात्याचा ऋणानऋणानुब आणि प्रेम,
दिवाळीच्या या मंगल दिवशी आपणा सर्वांना शुभेच्छा..!!
10. Diwali Wish in Marathi
आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम
आणि जिव्हाळा आपल्या सुखी
आशिर्वादाने अंगणात येवो सोनेरी
दिपावली पहाट..!!
आपल्या सर्वांना दिपावलीच्या
मनापासून शुभेच्छा..!!
उजळू दे आकाश गंगा
माधुरी पहाटेस येथे वाहू दे
आनंदी आनंद वारा….
उजाळावे पणत्यांनी
माणुसकीचा देव्हारा,
नम्रतेची पालवी अशीच
आनंदांनी बहरावी
ही दिवाळी आनंद
ऐश्वर्य देणारी ठरावी
!!..शुभ दिपावली..!!
!!.. दिपावलीच्या मनापासून शुभेच्छा..!!
मराठी परंपरेचा मराठी मान
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल,
आयुष्यात तुमच्या सुख, समृद्धी आणि समाधान”
!!..शुभ दिपावली..!!
दिपावली हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!!
दारी सजली फुलपनाची तोरणे, ही दिवाळी
आनंद साजिरी,उमलतो आनंद मनो मनी
उत्सव हा प्रेम स्नेहाचा..
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
कणभर दु:ख,मणभर प्रेम,
फराळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा,
आली आली दिवाळी स्नेहहर्षाची…
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…
11. Diwali Wish in Marathi Text
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव,
मिळो नेहमी समृद्धी अशी होवो
खास तुमची आमची दिवाळी.
मित्रांना बोलवूया,
शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.
ईर्षेलाही जाळूया,
सगळीकडे स्वच्छता करून
पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना,
🪔हॅपी दिवाली.🪔
घर प्रकाशमान राहो,
या दिवाळीच्या सणाला
तुम्हाला सर्व सुख मिळो,
🪔🪔शुभ दिपावली.🪔🪔
12. Diwali Wishes in Marathi Text
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!🪔
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
🪔🪔दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!🪔🪔
रंग भरले रांगोळीत..
झेंडूच्या फुलांचे तोरण,
दिवा शोभतो दिवाळीत..
हि दिवाळी आपणास सुखकारक
आणि समृद्धीची जावो..!
दीपोत्सव – दिवाळी सुरु झाला..
सप्तरंगात आसमंत उजळला,
चैतन्य, उत्साह मनी उसळला..
धन, आरोग्य, मन:शांति लाभो,
याच शुभेच्छा आपणा सर्वांना.
आनंददायी क्षणांचा..
नात्यातील आपुलकीचा,
उत्सव हा दिव्यांचा….🪔
13. Diwali Wishes in Marathi Text Message
प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं दुःख,
सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली
आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.🪔
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात
आनंदाच्या भेटी आणो.
येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान,
सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी
सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.
14. Diwali Wishes in Marathi WhatsApp Status
आनंदाचा होवो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे
शुभेच्छा यश आणि
आनंद मिळो आम्हा सर्वांना.
लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔
माझ्या शुभेच्छा कबूल करा,
आनंदाच्या या वातावरणात मलाही
सामील करा.
डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका
दिवाळीचा सण आहे खास.
फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार,
पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार,
🪔हॅपी दिवाळी.🪔
15. Diwali Wishes for Wife in Marathi
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
हि दिपावळी सगळ्यांना खूप आनंदमयी, आरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..
तिच्यात लक्ष्मीचा निवास
फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास
अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !!
ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुख-समाधानाची, समृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.....!!!!
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
16. Diwali Laxmi Puja Wishes in Marathi
आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.
लक्ष्मीपुजनाच्या
आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!
लक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो,
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो
लक्ष्मीपूजनाच्या
मन:पूर्वक शुभेच्छा.
17. Diwali Wishes in Marathi for Girlfriend
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !
दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा...
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक
शुभेच्छा !
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे...!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे...!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे...!!