Happy Diwali Wishes in Marathi | मराठीत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
“Happy Diwali Wishes in Marathi” मध्ये मराठी भाषेत वर्णन केलेल्या चमत्कारिक सणाला समर्पित पारंपारिकपणे आनंदी आणि उबदार शब्द असतात. त्यात बोगद्याच्या शेवटी प्रकाशाच्या आशेसह अनेक धार्मिक आणि आनंददायक शुभेच्छांचा समावेश आहे. मराठीतील या शुभेच्छा म्हणजे मराठी भाषिक लोकांना मदत करणे, दिवाळीच्या शुभेच्छा देणे आणि आनंद वाटणे आणि या समृद्ध आणि पारंपारिक सणात प्रकाश संदेश आणि शुभेच्छा शेअर करणे.

TOP 50+ Happy Diwali Wishes in Marathi | मराठीत टॉप ५०+ दिवाळीच्या शुभेच्छा
दिवाळी हा भारतातील एक प्राथमिक सण म्हणून ओळखला जातो मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना त्यांच्या पसंतीच्या भाषेत प्रेम आणि शुभेच्छा देण्याचा मार्ग, दिवाळीत सर्वत्र प्रकाश असतो आणि हवेत मिठाईचा वास आणि रस्त्यावर फटाक्यांच्या आवाजाने व्यक्ती भेटवस्तू घेतात Happy Diwali Wishes in Marathi असे म्हणणे केवळ प्रादेशिक भाषेबद्दल आदर दर्शवत नाही तर आपल्या आणि मराठी लोकांमधील बंध देखील मजबूत करते, जे प्रत्येकासाठी आनंद आणि सकारात्मक भावना आणते चला तर मग, आपण दिवाळीचा आस्वाद घेऊया आणि आपल्या प्रियजनांना मराठीत शुभेच्छा देऊया.
1. Happy Diwali Wishes in Marathi
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा
2. Happy Diwali Wishes in Marathi 2022
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
दारी रांगोळीचा थाट
सण आला प्रकाशाचा
दिव्यांची केली रास
चिवडा करंजी चकली
फटाकेही खास
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास…!!!!!
या मंगलदिनी घरोघरी आनंद शांती,
यश-समृद्धी, सुख नांदू देत.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना मनापासून मनापर्यंत
हार्दिक शुभेच्छा…!!!
स्वपुत्रास दे जी कृषी चालवायला..
परम पुज्य जी या भारताला.….
नमस्कार त्या दिव्यज्योती गो
देवतेला…..!!!!
वसुबारसच्या आपणास मनापासून शुभेच्छा..!!
3. Happy Diwali in Marathi Wishes
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छ!
हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.
नाव तुझं जपतो सदैव,
मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
4. Happy Diwali Wishes in Marathi Text
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी
लाख लाख शुभेच्छा !!!!
🎁दिपावलीच्या मनपुर्वक शुभेच्छा🎁
🎉🎊🎊 *Happy Diwali* 🎊🎊🎉
आज अशि्वन द्वादशी म्हणजे मंगलमय वसुबारस
दारातील धनलक्ष्मी गाईची पुजा..
भारताची संस्कृती अशीच तेजस्वी दिव्याप्रमाणे
तेजावत राहो..
आपणास दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या म्हणजेच वसुबारसच्या ह्रदया पासून हृदयापर्यंत मंगलमय शुभेच्छा….!!!!
🎊💥🎁 *शुभ दिपावली* 🎁💥🎊
रमा एकादशीची प्रेमळ भक्ती,🙏🏻🙏🏻
वसुबारस चे प्रसन्न वात्सल्य🐄🐄
धनत्रयोदशीची संपन्न संपत्ती 💰💰
नरकचतुर्दशीची अपार शक्ती 🌀🌀
लक्ष्मीपूजनाचे सौंदर्यवैभव. 🙏🏻🌷🙏🏻
पाडव्याचे भरभरून गोड गोड प्रेम 😘
भाऊबीजेच्या जिव्हाळ्यान🧒👧🏼
ही दिवाळी संपन्न होवो..!!
!!!दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!
🔯🙏🏻🔯
वसु बारस म्हणजे
पूजा गाय धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस सुख स्नेहाचा..!
वसुबारसच्या आपणास
मंगलमय शुभेच्छा..!!
5. Happy Diwali Wishes in Marathi 2023
मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,
सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!
आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली.
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
6. Happy Diwali Wishes in Marathi 2021
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट!
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!
फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी,
आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.
शुभ दीपावली!
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
7. Happy Diwali Wishes 2023 in Marathi
पुन्हा आला प्रकाशाचा सण,
तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी
आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.
विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.
जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची,
दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.